आमदार गणपत गायकवाड यांचा तोल सुटला ! अर्वाच्च भाषेत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ ! उल्हासनगर

20
24

20 COMMENTS

 1. लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही. याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. पण लसीसाठी नोंदणी आवश्यक आहे असं म्हणतायेत.

  😠😠😠

 2. आमदारांची काही चुक आहे अस मला तरी वाटत नाही 😊 कारण या सरकारी कर्मचार्‍यांना सभ्य भाषेत कितीही सांगा त्यांना ती समजतच नाही 😠 म्हनुन यांच्याशी याच भाषेत बोलायला हव 👊👊👊👊👊

 3. मला पण यात काही चुकी वाटत नाही बोरोबर तर केले
  तुम्ही पगार घेता तुमच्या ड्युटी चे मग वेळ पण ड्युटी प्रमाणे द्यायला हवी

 4. आधिकारी ना जाब विचारण्याची यांच्यात हिम्मत नाही पण जो आधिकारी ना जी भाषा कळते त्याच भाषेत बोलत असेल तर स्थनिक लोकप्रतिनिधी ची गा.. जळते..
  आमदार साहेब तुमच्या सारखा आमदार आमच्या उल्हासनगर 3 ला लाभला पाहिजे हे आधिकारी खुप माजले आहेत पण आमचे ही भाजप चे च आमदार आहेत पण ते सध्या हरवले आहेत

 5. पहिलायंदा तर 15 वर्षात गणपत गायकवाड चांगले काम करत आहेत.. त्यात हे मीडिया वाले त्याना बदनाम करता आहेत.. असल्याने त्यांचे मनोबल तुटेल 😁😁😁

Comments are closed.