Tue. Jul 15th, 2025

उल्हासनगरमध्ये महाआघाडीत फूट ! रिपाईने सोडली शिवसेनेची साथ व भाजपशी सलगी ! उल्हासनगर #Ulhasnagar

उल्हासनगरमध्ये महाआघाडीत फूट ! रिपाईने सोडली शिवसेनेची साथ व भाजपशी सलगी ! उल्हासनगर #Ulhasnagar

3 thoughts on “उल्हासनगरमध्ये महाआघाडीत फूट ! रिपाईने सोडली शिवसेनेची साथ व भाजपशी सलगी ! उल्हासनगर #Ulhasnagar

  1. उल्हासनगर शहरात एक नाही तर अनेक समस्या आहेत ,नागरिकांना मूलभूत सुविधा नाहीत चांगले आरोग्य नाही,शिक्षण क्षेत्रातील दर्जा खालावत आहे दिवसेंदिवस गुन्हेगारी व गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहेत शहर बकाल भकास बनत चालला आहे पण या कडे कोणाचेही लक्ष नाही जो तो राजकारणात चढा ओढ करीत आहेत कदाचित हे सर्व सत्तेची फळे चाखण्यासाठी तर नव्हे ना???आशा एक नाही तर अनेक प्रकारचे प्रश्न नगरिकांसमोर उद्धभवत आहेत….या आपल्या उल्हासनगर शहराचे खऱ्या अर्थाने उल्हास केव्हा होईल?? हा मोठा जटिल प्रश्न आहे…

Comments are closed.