उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आंदोलन की पिकनीक पार्टी ! पोपटी ! नितीन_निकम ! कल्याण

4
102

4 COMMENTS

  1. तुम्हाला लाज वाटते का असली news टाकायला…6 दिवस झाले कोणी तिथे गेले नाही ज्यांचे जाणे गरजेचे आहे आणि पोपटी बद्दल बोलताहेत…

  2. जरा नीट बातमी दाखवत जा…
    लहान मुलं सारखा नका करू. तुम्हला पण चिकन, मटण ,मासे पण मिळतीळ. 👍🍗🍖🥓🍗🍖 🍤

  3. काही तरी चुका काढून हे अंदोलन शिथिल करण्याचा हा डाव आहे… आहो जरा स्वता तिथे जाऊन बघा की हे लोक इतक्या उन्हात आणि भयाण रात्री कडाक्या ची थंडी आणि साप विंचु यांचे भय आशा परिस्थिती मधे सर्व धर्म, पक्ष, समाज या साठी धरणे अंदोलण करत आहेत.. हे असे झाले की, तुम्ही काही करु नका आणि जो करतोय त्याला बदनाम करा..

  4. स्वानंद न्युझ तुम्हाला काही नीट करता येत नसेल ना तर करू नका. आधी विषय काय आहे ते नीट समजून घ्या. 6 दिवस झाले तुम्ही तोंड दाखवलं नाही.आणि हे काय उपोषण नाही आहे धरणे आंदोलन आहे है तुम्हाला समजतं आहे ना मग आशा फालतू न्यूज पोस्ट करायचे किती पैसे घेतले ते सांगा… पत्रकारिता करता येत नसेल तर करू नका.. आणि विकले जाऊ नका काही पैसे साठी. याचं नंतर कोणी उभे पण करनार नाही तुम्हाला हे लक्षात ठेवा….

Comments are closed.