ऐका हो ऐका! आपुल्या मराठीचा घेऊया ठेका!! शनिवार २७ फेब्रुवारी, हा मराठी भाषा गौरव द

0
143
ऐका हो ऐका!
आपुल्या मराठीचा
घेऊया ठेका!!

शनिवार २७ फेब्रुवारी,
हा मराठी भाषा गौरव दिन आहे.
त्या औचित्याने आपणही मराठी भाषा साहित्याचा आस्वाद घेऊया!

…तर करायचंय असं की,
मराठीतील प्रसिद्ध कवी अथवा लेखक यांचे तुम्हाला आवडणाऱ्या कविता किंवा लेख यांचा विडिओ तुम्ही स्वतः बनवून आम्हाला पाठवा कमीत कमी २ ते ४ मिनिटाचा व्हिडीओ असावा.
यामध्ये कविता वाचन, गायन अथवा लेखवाचन करायचे असून स्वरनियमाला (voice modulation) महत्व असेल.

ही कोणत्याही प्रकारची स्पर्धा नसून मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी तसेच मराठी साहित्याचा आनंद घेण्यासाठी तुमचा केवळ सहभाग असेल.

तुमच्या पोस्ट आमच्यापर्यंत २७ तारखेला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व्हाट्स अप च्या माध्यमातून खलील क्रमांकावर अवश्य पाठवा.
9372119866

आम्ही आपल्या पोस्ट आपल्या एकता प्रतिष्ठान च्या फेसबुक पानावर प्रसिद्ध करू.

धन्यवाद
एकता प्रतिष्ठान-पलावा.