कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापडला साडेपाच फुटी लांब साप !

12
81

12 COMMENTS

  1. तुमच्या या statement मुले कितेक लोकांनाचा जीव जाऊ शकतो तुमच्या वर लोकांचा भरोसा आहे उगाच काही ही अंपड सारखे statement देऊ नका 🙏

  2. दारू पिऊन बोलत आहात काय? घोणस हा साप भारत देशातील सर्वात जास्त विषारी साप आहे…हा साप चावल्यानंतर डोळ्यातून, नाकातून ,तोंडातून ,कानातून रक्त येते…आणि ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी खूप मोठे गँगरीन होते…त्याचा इलाज वेळेत न झाल्यास सर्पदंश झालेला व्यक्ती 30 मिनिट मध्ये मरू शकतो..
    कृपया चुकीची माहिती देऊ नका

Comments are closed.