कुख्यात गुंड राहूल पाटील याला तातडीने अटक करा ! राहुल भंडारी करणार उपोषण ! कल्याण ! डोंबिवली

28
275

28 COMMENTS

  1. सदैव गोर गरीबाना मदतिला जानार एकमेव समाजसेवक राहुल दादा 👑

  2. Swand news valyano 1 vinanti ahe ka khotya konachya Aafva pasrau nakka n aadhi shahanisha kara rahul dada patil ha 1 samajsevak ahe khup gorgaribana madtila dhaun yenar ahe ani ha kon rahul bhandari ut sut yeun ky pan aarop kartoy jase koni paise dilyat hyala 100%

  3. नाही ते आरोप करून चांगल्या माणसाला बदनाम करू नको, जो माणूस छत्रपतींना दैवत मानून , ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या मार्गावर चालाय , त्या व्यक्तीवर कसलेही घाणेरडे आरोप करून तू स्वतःला महान नकोस समजू , कारण तू चुकून जरी एक बोट राहुल दादावर दाखवलस ना तरी तुझेच चार बोट तुझ्याकडे आहेत, ते चार बोट दाखवतात की तू किती पाण्यात आहेस, जरा स्वतःच्याच video वरती बघ like पेक्षा दादांना आलेल्या चांगल्या comments, तुझी तुला लायकी दाखवतील
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    जय शिवसेना 🚩

Comments are closed.