कोकण पूरग्रस्तांसाठी उल्हासनगर च्या वंचितची मदत | कोकणवासीयांना मीठ ते ताटापर्यंतच्या मदतीचा हात

17
32

17 COMMENTS

  1. अनिल राव , तुमचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे, तुमच्या सारख्या नेत्यांची समाजाला खरी गरज आहे, निवडणूक लढवावी,आपला विजय पक्का ……

  2. अनिल बागुल आपण गरजू लोकांपर्यंत जाऊन मदत केली व एक सामाजिक बांधिलकी जपली..आपलं कामं असच चालू ठेवा हीच सदिछ्या

  3. युवा नेते वकील साहेब तुमचे सामाजिक कार्य खरचं खूप छान चालू आहे असेच सामाजिक कार्य चालू असू द्या

  4. अतिशय छान चांगल्या प्रकारे कामगिरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही केली आत्ता काही तर वाट की उल्हासनगर मध्ये पण वंचित बहुजन आघाडी आहे, उल्हासनगर वंचित बहुजन आघाडी ची अशीच हवा व्हावी आणि त्यांच्या साठी माझेही योगदान तुमच्या सोबत असेल the great job 👍
    अनिल बागुल साहेब🤝

  5. वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर युवा नेते अनिल बागुल साहेब खूप छान आपल्या वॉर्डा पर्यंत काम करत नसून जिथे गरज आहे तिथे काम करत आहेत खूप छान बागुल साहेब

Comments are closed.