*|| दुःखद निधन ||*

0
201

आपल्या कासा रिओ परिवारातील आमच्या सर्वांच्या लाडक्या व परिचयाच्या आम्हाला वेळोवेळी धार्मिक व सांकृतिक समारंभात सहभागी होऊन मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या वैद्य आजी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो व हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांनाही देवो, अशी आम्ही प्रार्थना करतो.

वैद्य आजींना आमच्या सर्वांकडून भावपुर्ण श्रद्धांजली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐