नशेबाज तरुणाने कुत्र्यावर केले ब्लेडने वार ! मुक्या प्राण्यावरील हल्ला सीसीटीव्हीत कैद ! उल्हासनगर

25
73

25 COMMENTS

  1. नराधम माणूस आहे हा, ज्याला दुसऱ्या जीवाची पर्वा नाही. जेल झाली पाहिजे त्याला 😡

  2. असे लोक दुसऱ्यांच्या जीवावर उठणे करिता काहीही करू शकतात.. हा मानुस असामाजिक तत्त्व आहे. याला तुरुंगाच्या आत किंवा फाशीची शिक्षा दिली पाहिजे जर हा मुक्या जणांवर अशाप्रकारे हल्ला करू शकतो तर हा काहीही करू शकतात.

  3. प्राणी हिंसाचाराच्या कायद्यामध्ये 25 हजार पर्यंतच्या दंड आहे अशी माझी माहिती आहे

  4. Shame on thirdclass police , why cant they file suo moto FIR against tht Bastard ??? Or was there any conflict of interest

Comments are closed.