पालकमंत्री एकनाथ शिंदे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण ! माफी मागण्यासाठी शिवसेनेचे शिवाजी म्हात्रेला फोन

40
35

40 COMMENTS

 1. शंकराचा तिसरा डोला हाय आगरी नादी नका लागू भस्म व्हाल

 2. काही होणार नाही तुला कोणीही काही करणा नाहीत घाबरून जाऊ नकोस मी पाठीशी आहे

 3. मित्रा लोकमान्य टिळकांचे वाक्य आठव .मी शेंगा खाल्ल्या नाही,मी टरफले उचलणार नाही.तसेच तू बोल .मी चूक केली नाही मी माफी मागणार नाही.जय आगरी.

 4. वरून प्रेशर येतो तर कामे करा नां..!
  उलट तुम्ही जाऊन वाकळण गाववाल्यानची माफी मागा.
  आणि तो फक्त नावाचा शिवाजी नाही..!
  महाराजांचा मावळा शिवाजी आहे..!🚩

 5. Eaknath shinde yani Di na patil yanche nav Navi Mumbai viman talala stave Di ba Patil he charitry sampan tasech khandani ghotale brashtachar la virodha hota

 6. असच प्रत्येक गावात भूमिपुत्रांनी १जुटीने राहणे जरुरी आहे नाहीतर हे राजकारणी लोक आपल्याला दाबायचा प्रयत्न करतील.जय भूमिपुत्र

 7. या राजकारणी करकर्त्याना येवढी हिंमत येते कुठून नुसत साहेब साहेब करत राहायचे एक दिवस सामान्य लोकांची टाळकी फिरली ना..!!!लोकना काय मूर्खत काढता काय .. या लोकांना धमक्या दयला त्याने काय त्या ला शिविगाळ तर केली नव्हता फक्त त्या दत्तक गावात काम नाही करत असे बोलला..

 8. दि. बा. पाटील नेते यांचच नाव येईल शोधून दिसेल समजल ना नवी मुंबई विमानतळाला आगरी किंग💪👑

 9. बघा म्हणजे आम्ही कुठलेही काम करणार नाही
  आणि तुम्ही हे निमूटपणे सहन करा खरे बोलायचे नाही आणि खरे बोललात तर आम्ही दादागिरी करू
  बघा ही रागरोज दादागिरी सुरू झाली आता
  कमीत कमी त्या मुलाच्या नावाचा तरी आदर करा
  ज्या नावावर तुम्ही खोटे बोलून पोट भरता

 10. छत्रपती आहेत ते,माफी कसे मागतील. उद्या मुख्यमंत्र्यांवर पण शिरसंधन करेल.

 11. भाचा फक्त आ च बोलतोय मामा ला.फोन calling ऐका.
  बाकीच्यांनी द्या चढून भाच्याला.

 12. हेच जर आधीपासून केले असतं तर आज ही वेळ आली नसती. असो

 13. आम्ही शिवसैनिक शिवाजी म्हात्रे च्या सोबत आहोत🚩🚩
  पहिले आम्ही आगरी आहोत नंतर पक्ष🙏

 14. Konach hi nav dya apla kai fayada as mahnato ha… mahanje baga ha kasa shivsaineek…. apna kam banta bhad me jai janta as yanch charitr aahe😡😡😡

Comments are closed.