मुद्रा लोनच्या नावाखाली शेकडो महिलांची केली फसवणूक ! शिवसैनिकांनी शिकविला धडा ! डोंबिवली

5
90

5 COMMENTS

  1. शमीम बानो ही महीला अतीचलाख म्हणण्यास हरकत नाहीं दुनिया झुकती है लेकीन झुकाने वाला चाहीए असंच आहे.आमचे गावाकडे असंच चौदा पंधरा वर्षे झाली आहेत.जुने पितळी भांडी चे बदली नवीन पितळ धातू ची भांडी देतोय पहिल्या दिवशी१/२ जुन्या घागरी बदली नवीन आणुन गावभर दाखवत फिरले दुसऱ्या दिवशी जवळपास दोनशे ते तीनशे कीलो जुनी पितळेची भांडी गोळा करून ती दोन तीन माणसे फरार झाली.

  2. बरं झालं हिला चोप दिला..माझी पण marriage सर्टिफिकेट च्या नावाखाली 5000 रुपये हिने खाल्ले आहेत आणि मागायला गेल्यावर शिवीगाळ करते. महिला असल्याचा फायदा घेऊन ही डायरेक्ट अंगावर येते..कल्याण रेल्वे स्थानका च्या बाजूला च हिचा हा खोटा बाजार चालतो पोलिस स्टेशन च्या बाजूला च असते ही. सोडू नका हिला

Comments are closed.