रासायनिक सांडपाण्याची डोंगरावर फवारणी ! कंपनीच्या मालकासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल ! अंबरनाथ

2
35

2 COMMENTS

  1. तुमच चॅनल केवळ पेड न्यूज दखवते की काय ?????? उल्हासनगरच्या रेल्वे स्टेशन समोरील नदीत प्रद्रुषीत हजारो लीटर रासायनिक रंग राज रोस सोडला जातो . ही तुमच्या दिसते का चॅनल कधी भागीतलेले दिसत नाही ?????उल्हास नगर च्या कोणत्याही शासकीय प्रशासनाने कारवाई करणे सोडाच त्या नदीच पात्र स्वच्छ करत देखील नाही. केवढा जंगली राज या उल्हासनगर मध्ये सुरू आहे .हे उल्हासनगर नव्हे याच नाव जंगल नगर ठेवा..! जागो जागी कचऱ्याचे ढीग बवताल ट्राफिक, खड्डे , बेसुमार आरोग्य व्यवस्था , रस्त्यावर दारू पिणारे तरुणांचे ग्रुप , बिन हेल्मेट चालवणारे लोक,लहान मुले दुचक्या बेदरकार चालवतात ,बिन ड्रायविंग लायसन्स रिक्षावाले,मोटर सायकल चालवणारे , यांना पोलीसांची मोकळीकता , लोकडाऊन असताना देखील १२.३० वाजे पर्यन्त दुकाने चालू . म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था याच्याशी प्रशासन आणि नगरिकांच काहीही घेण देन नाही. सगळे जगाच्या वेगळ्या बेटावर राहिल्याच्या कल्पने सारखाच वागतात जानू .
    पैसे द्या आणि काहीही कर या नियमाने उल्हासनगर चालते …….।
    हे कधी तुम्ही उघड करणार ..?????????.

Comments are closed.