वाहतूक पोलिसांनी फिरवला मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर रोलर ! कल्याण वाहतूक शाखेची १०४ बुलेटवर कारवाई

21
38

21 COMMENTS

  1. माझ म्हण आहे की जे विक्री करतात त्या वर कारवाई करण्यात यावी

  2. Bullet company var karvai ka ny karat .je vikaila ahe te loka ghenarach .jar market madhe alich ny tr tension. Jail ya bullet cha..Khup ghanerda karkash avaj ahe ..

  3. खुप छान काम केले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मानाचा मुजरा नमस्कार असे कार्यवाही करत रहा ✅😊👍🌹🌹🌹

  4. चोर सोडून सण्याशी ला फाशी देण्यात आली आहे, जे विकतात त्याच्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे .

  5. साहेब ब्लॅक फिल्म जेव्हा महागड्या लक्झरी गाडीला लागलेली असते तेव्हा ती गाडी कुणी नाही थांबवत पण जर Alto ,zen, Swift ,tata indica अशा गाड्यावर फक्त कारवाई होतांना दिसते

Comments are closed.