Sat. Jul 5th, 2025

एक वर्षांपूर्वी खचलेला मुख्य रस्ता ठरतोय जीवघेणा | स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष,नागरिकांचा आरोप

एक वर्षांपूर्वी खचलेला मुख्य रस्ता ठरतोय जीवघेणा | स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष,नागरिकांचा आरोप

4 thoughts on “एक वर्षांपूर्वी खचलेला मुख्य रस्ता ठरतोय जीवघेणा | स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष,नागरिकांचा आरोप

  1. नगरसेवक काही जनतेच्या सेवेसाठी किंवा गावांच्या विकासासाठी नगरसेवक होत नाही ते स्वताचा विकास करण्यासाठी नगरसेवक होतात विकासासाठी मिळालेला निधी ते घरातील विकासासाठी खर्च करतात तेव्हा त्यांच्या किंवा कुठल्याही राजकीय लोकांकडून कुठल्याही अपेक्षा करणं फार चुकीचे आहे

  2. नगरसेवक मीना सोंडे हे सोताच्या सोह खरचाने काम करणार होत्या तो त्यांचा दिखावा होता की करणार आहेत त्यांना विचारा एकदा …… आणि हा कोणाला काही झालं तर जबाबदार महानगरपालिका असणार ……….🤔

Comments are closed.