Tue. Jul 8th, 2025

कोरोना आरटीपीसीआर स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग ! उल्हासनगर

कोरोना आरटीपीसीआर स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग ! उल्हासनगर

25 thoughts on “कोरोना आरटीपीसीआर स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग ! उल्हासनगर

  1. सन्माननीय आमदार साहेब आहुजा नामक आदर्श शिक्षकाची एका हाॅस्पिटलने एक महीना उपचार करुन लाखो रुपये लुभाडुन शेवटीं दाखल पेशंट दगावला कसा ?या मुद्द्यावर शहरातील नामचीन नेत्यांन सह लांब लचक भाषण ठोकुन पिडीतांचे सांत्वन करतांना दिसतात मग माळवी सर त्याच्यांच विधान सभा क्षेत्रात हा काय प्रकार आहे,परत परत असे का वाटते व्यापाऱ्याच्या हाती सत्ता देणं म्हणजे जीवाशी खेळण
    या ठेकेदारा विरुद्ध पोलिस स्टेशला तक्रार दाखल झालीच पाहिजे म्हणजे नेटवर्कर सापडेल

  2. हे चुकीचे आहे सेप्टी बिल्कुल नाही ह्या. ठेकेदाराला अटक करायला पाहिजे

  3. उल्हासनगर मध्ये काहीही अशक्य नाही, घरा घरात ऑक्सिजन पण बनवतील…,…

Comments are closed.