Sat. Apr 20th, 2024

क्षुल्लक कारणावरून डोक्यात फोडली बीयरची बाटली ! सीसीटीव्ही ! उल्हासनगर

15 thoughts on “क्षुल्लक कारणावरून डोक्यात फोडली बीयरची बाटली ! सीसीटीव्ही ! उल्हासनगर

  1. हील लाईन ची पोलिस यांना घाबरते आणि त्याची नोकरी करते नेहमी त्या भागात गुन्हेगारी वाढत आहे आहे पोलिस मात्र हफ्ते घेण्यात कामात आहे

  2. aaj ulhasnagar faltu tapori apne aap ko bhai samjhe hai aise faltu logo pe police action legi ya sirf hafta vasuli karti rahgi

  3. अस्या आरोपीना MCOC लावून जाईल मध्ये अडकवले पाहिजे… कारण समाजासाठी घातक आहेत हे सर्व लोक…

Comments are closed.