Fri. Mar 29th, 2024

परवानगी नसतांना, आणि मास्क न लावता रुग्णांवर उपचार ! वांगणीच्या गुप्ता डॉक्टर वर गुन्हा दाखल !वांगणी

15 thoughts on “परवानगी नसतांना, आणि मास्क न लावता रुग्णांवर उपचार ! वांगणीच्या गुप्ता डॉक्टर वर गुन्हा दाखल !वांगणी

  1. काय पोलीस आहेत बिकाऊ,तुम्हाला काय करायचे आहे मास लाओ नसो लाओ,माणूस तर बरा होतो ना,दुसऱ्या डॉक्टर चे नुकसान होत असेल म्हणून हे असे केले ज्यायला ह्या देशात चोर पोलीस जास्त झाल्यात

  2. Chor ahet hi. hya dr. Jar pude anla tr india madhi kontahi virus la ghabraychi garaj ny support kara ashya dr. Lokana gunha naka karu thodi tri manuski asl tr

  3. हा डाॅक्टर कोण आहे खरा की खोटा हा नीती शाबुत ठेवुन तपासणी चा भाग आहे परंतु तो जे व्यक्सीन बद्दल बोलत आहे ते १००%खरं आहे हे नक्की

  4. आणि हे News , Police तुम्हा लोकांना हे आज उघड झाले आहे का.
    इतके दिवस काय पाकिट पोहचायच का.?

  5. जगभरातले वैज्ञानिक , डाँक्टर यांनी हार मानली आणि हा कुठूण तर (UP , Bihar) ची खोटी डीग्री घेऊण आला आहे़.?

  6. त्या गुप्ता डाँक्टर बद्दल आहे नक्की वाचा.
    १० दिवसा पुर्वी पालेगावातील एक 30 वर्षाचा मुलगा, निलेश परशुराम म्हसकर सकाळी त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. किंचित तापही होता. त्याला कोरोना झाला हे स्पष्ट नव्हते. कुणीतरी त्यांना वांगणी येथील डॉक्टरचा पत्ता दिला, पैसे जास्त घेतो पण एका दिवसात बरा करतो. म्हणून घरच्यांनी थेट वांगणी गाठली.
    डॉक्टर गुप्ता जातीने भय्या उत्तर भारतीय, निलेश वेटिंग वर होता, दम लागत होता, डॉक्टर ने तपासले, आणि 1 लाख आता भरा, 1 लाख संध्याकाळी 5000 नंतर जाताना, असे 2 लाख 5000 होतील,
    निलेश चा ऑक्सिजन कमी झाला होता, तशा ही परिस्थितीत त्या पत्र्याच्या खोलीत त्याला झोपून नुसते इंजेक्शन देत होता,
    सायंकाळी निलेश जास्त सिरीयस झाला, तरी पुन्हा 1 लाख घेतले, आणि रात्री 9 वाजता निलेश च्या नातेवाईकांना सांगितले आता घेऊन जा, तब्बेत जास्त आहे, रात्री ते मझ्याकडे आले, मी आणि निलेशचे नातेवाईक खुप हॉस्पिटल फिरलो, व्हेंटिलेटर नाही मिळाला, आमची हार झाली,बिचाऱ्या निलेश ची प्राणज्योत मावळली, बिचारा निलेश दिवसभर विनाकारण चुकीचे उपचार घेत राहिला,
    निलेश च्या अगोदर एक अडवली गावतील महिला तिथे मृत झाली,
    वांगणी च्या गुप्ता डॉक्टर चा sms मी सायंकाळी 7 वाजता आपल्या ग्रुपवर टाकला, कोणाचा रिप्लाय आला नाही,
    मी वांगणी त अनेकांना फोन केले सर्व म्हणतात आम्ही त्याच्याकडे जात नाही तोतया म्हणजे नकली डॉक्टर आहे,
    पोलीस त्याला पकडत नाही, मीडिया तिथे पोहचत नाही, ग्रामपंचायत वांगणी कारवाई करत नाही,
    म्हणून आम्हीच प्रयत्न करीत आहोत, आपन सर्व माझ्या सोबत असाल ही अपेक्षा,
    मास्क घालून प्रवेश नाही असा भारतातील पहिला छोटा टपरी दवाखाना, वांगणी पश्चिम,येणार का बघायला ?
    जर एका दिवसात कोरोना पेशंट पूर्ण बरा होत आहे तर Who ने त्याला सन्मानित करावा, अन्यथा अटक करावा,

    आपणास हे माहीत आहे का ?
    डॉक्टर गुप्ता, दररोज 20 ते 25 पेशन्ट, मास्क लावनाऱ्या माणसाला प्रवेश नाही, म्हणजे मास्क लावला तर चालायला लागा हा नियम
    कोरोनाचा रिपोर्ट काढायचा नाही, कोरोना चा इलाज 165000 ते 205000 एक दिवसाचा,
    भाषा रफ, ज्याला कुठे बेड मिळत नाही त्यांना जास्त चार्ज, आहे,
    वांगणी ग्रामपंचायत ,वांगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या डॉक्टर चे कार्य चालू आहे,
    दवाखाना 2 ते 3 कॉट, चार्ज एका रुगणाचे 2 लाखाच्या कमी नाही,
    कोणी ही जाब विचारत नाही,
    हे खरे आहे का ?
    जर असेल तर त्याला प्रशासन वेसण घालत नाही असे का ?

  7. मग हे सत्य साई आणि अजून महानगरपालिका ने बनवलेल हॉस्पिटल आहेत.. त्यात पण BHMS dr रुग्ण तपासायला कामाला ठेवले आहे.. त्याना साधा BP पण बघता येत नही.. ते लोक patient तपासू शकतात तर हा dr का नही तपासू शकत.. मोठ्या हॉस्पिटल ची हा वाट लावतोय म्हणून का… चोर सरकार ???

Comments are closed.