Thu. Apr 25th, 2024

पोलिसांना दिले खुले आवाहन ! बघा पोलिसांनी कशी कले धुलाई  ! डोंबिवली

26 thoughts on “पोलिसांना दिले खुले आवाहन ! बघा पोलिसांनी कशी कले धुलाई  ! डोंबिवली

  1. आधी हा डायलाॅग ज्याने जन्मा ला घातला त्यावरच जर कारवाई केली तरच आपले समर्थन

  2. अशी जोर जबरदस्तीने माफी तर कोणीही मागेल ! आणि पोलिसांची दादागिरी फक्त सामान्य लोकांवरच असते ????

  3. असे व्हिडिओ काढून आपल्या पोलिस अधिकाऱ्यांना कधीच वाईट बोलू नका कारण की आपले पोलिस अधिकारी आपल्यासाठी जिवाचे रान करतात ?

  4. It's just a movie dialogue. Even if there is any kind of objection police should have warned them. Instead of making thier own version of video and putting it on media. This will be negative impact for these individuals entire life.

    Swanand news should focus on geniune news content ?

  5. ज्या चित्रपटात हा डायलॉग आहे.. हिंमत असेल तर त्या वर कारवाई करा ना?

Comments are closed.