Fri. Apr 26th, 2024

मलंगगड परिसरात पर्यटकांच्या उत्साहाला आला उत | एकीकडे पावसाची सांतधार तर दुरीकडे पर्यटकांची गर्दी !

10 thoughts on “मलंगगड परिसरात पर्यटकांच्या उत्साहाला आला उत | एकीकडे पावसाची सांतधार तर दुरीकडे पर्यटकांची गर्दी !

  1. आता काय लोकांनी फिरणे पण बंद करायचे का?? तुम्हा मीडिया वाल्याना काय लोकांना कोरोना मध्ये अडकवून ठेवून मारुंन टाकायच आहे का??

  2. मा सर सर्व काम पोलीस पाटीलांनी करायचे काय मग सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांना अधिकार नाहीत तसेच आपल्या परिसरामध्ये पर्यटक येतात हे लोकांना माहीत आहे तेवढे सहकार्य करने आपले कर्तव्य आहे तसेच आपण येथील भूमिपुत्र आहोत स्वच्छ भारत अभियान ??

  3. पर्यटकांना अडवलं तरी प्रशासनाला वेठीस धरलं जातं आणि पर्यटकांच्या मस्ती मुळे कोणाचा जीव गेला तरी प्रशासनालाच वेठीस धरले जाते
    प्रशासन :- अरे हम करे तो करे क्या , बोले तो बोले क्या?

  4. Mag aata kay public ne ashmyugat jayacha ka parat gufet ch rahaycha ka .Basun…Faltu news dakhva pekshya Malang gad bhagat baryach anadhikrut gati vidhi chalu ahet tya dakhva….Lokana 2 varsha nantr evdha tari enjoy karu dya ..

Comments are closed.