Mon. Jun 17th, 2024

मास्टर वाईन्स दुकान सील ! महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई ! उल्हासनगर #ulhasnagar #lockdown

5 thoughts on “मास्टर वाईन्स दुकान सील ! महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई ! उल्हासनगर #ulhasnagar #lockdown

  1. या अशा कारवाई ने कोरोना थांबणार आहे काय?
    प्रश्न गर्दीचा, तर वाईनशाँप पेक्षा, भाजी मार्केट ची गर्दी पहावी, जीवनावश्यक दोन्ही गोष्टी आहेत, तर एकाला मोकळी सूट तर एकावर कारवाई?
    वाईनशाँप सील केल्याने कोणी सांगितले विक्री थांबणार आहे?
    काळ्या बाजारात सर्रास विक्री सुरु आहे.

Comments are closed.