Thu. Mar 28th, 2024

लाखोंचं घर घेऊनही प्यायला पाणी नाही ! बिल्डर च्या ऑफिस ला ठोकले टाळे ! अंबरनाथ

16 thoughts on “लाखोंचं घर घेऊनही प्यायला पाणी नाही ! बिल्डर च्या ऑफिस ला ठोकले टाळे ! अंबरनाथ

  1. I Request all the citizens of these buildings ,get ready and prepare yourself for legal battle. DON'T depend on them to solve your problems …Think about Rain water harvesting…and ask the builders legally to cover the expenses for the same

  2. Danlinder builder aahet sagle… Sagle aadani aahet kashala gheta flat tikde… Ekala pan civil engineering kalat nai…. Mag kai denar tumhala

  3. मी देखील नेवालि नाका येते चाल माधे रूम घेऊंन फसलों, एकतर 7/12नाही, वरुण मी मुस्लिम सांगुन टैक्स पावती देखिल मिलत नाही तेथे.

  4. Log complaints karte hai fir bhi india me koi karvai nahi karta…. aisa kyu hota hai aaj tak samaj nahi aaya…. corruption logo ke taklif se bada hai shayad

  5. अंबरनाथ च्या इतर भागापेक्षा तर आमच्या इथे जावसई गाव अंबरनाथ वेस्ट येथे मुबलक पाणी मिळते

  6. पाणी मागणीसाठी अर्ज

    माननीय खासदार श्री डॉक्टर,
    श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब.

    अंबरनाथ मध्ये बसलेला नवीन अंबरनाथ म्हणजे पालेगाव अंबरनाथ पूर्व या भागात सतत नवीन नवीन इमारती चे काम गेल्या 7 ते 8 वर्षा पासून चालू आहे या भागात जवळ जवळ आता 10,000 ते 12,000 लोग वस्ती ला आहेत. हा भाग म्हणजे आता कल्याण चा दुसरा खडकपदा झाला आहे. पण या भागात ऐकच नाराजगी आहे ती म्हणजे पिण्याचे पाणी नाही भेटत आहे. सदर भागात पाण्याची टाकी चे देखील काम पूर्ण झाले आहे. त्यात पाणी येण्याची वाट इकडचे रहिवासी बघत आहे. पण ते गेल्या 5 ते 6 वर्षी पासून पिण्याच्या पाण्या साठी इकडचे नागरिक पाणी साठी वंचीत आहेत.नगरपालिका लक्ष देत नाही आहे व पिण्याचे पाणी देत नाही आहे.इकडे राहणारे सर्व रहिवासी ना बोरिंग चे पाणी प्याला लागत आहे.बिल्डर सांगता आहेत पण पाणी भेटत नाही आहे. ना विलाजाने आम्हाला बोरिंग च्या पाण्याला सामोरे जावे लागत आहे. तरी तुमच्या सहकाय नी जर या भागात पाणी येत असेल तर पूर्ण पाले अंबरनाथ चा रहिवासी तुमचा ऋणी राहील अशी विनंती करतो .

    आपला विश्वास
    रहिवासी पाले अंबरनाथ पूर्व.

  7. नेताओं, बिल्डरों और फ्लैट लेने वालों ने एक बहुत खूबसूरत नैसर्गिक सौंदर्य से भरी जमीन को तबाह कर दिया है। शिव मंदिर की सुंदरता को भी खत्म कर दिया है। शिव मंदिर से पाईप लाईन रोड और पीछे हाजी मलंग पहाड़, सब सत्यानाश कर दिया। अब भगवान बदला ले रहा है।

Comments are closed.