‼️ महत्वाची सूचना ‼️
निळजे-लोढा-पलावा शहर परिसरातील नागरिकांना सूचित करण्यात येते आहे की, नव्याने मतदार यादीत नावं नोंदणी करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतला असून, चंद्रशे लोढा मेमोरियल स्कुल व जिल्हा परिषद शाळा, निळजे येथे सुरू करण्यात आला आहे. ज्यांना नवीन मतदार यादीत नाव नोंदणी / दुरुस्ती करायची असेल आणि ज्यांचे फोटो ओळख पत्र मतदार यादीत नाहीत त्यांची नावे वगळली असल्यास तातडीने नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावी.