27 गावातील कचरा प्रश्न गंभीर | नागरिकांनी लावली कचऱ्याला आग | कल्याण

2
30

2 COMMENTS

  1. धन्यवाद दादा तुमचा हाक शिवाय प्रशासन ला जाग येणार नाही हा कचरा यांचा ऑफिस मध्ये टाकलं पाहिजे तेव्हा समजेल काय त्रास असतो जनतेला 😡😡

  2. माझी नगरसेवक यांच्या कार्यालयात कचरा टाकण्यात यावा . कारण माझी नगरसेवक गोलावलीला राहतात. यांना 5 वर्षात कचरा कळाला नाही आणि आता नागरिकांना बनवाबनवी करतात 😂🤣🤣🤪😜😜🤪

Comments are closed.