Ambernath ! चिमुकली विजेच्या खांबाला चिकटली ! तरुणाने प्रसंगावधान राखत मुलीला वाचवलं ! अंबरनाथ

37
109

37 COMMENTS

  1. खूप छान मित्रा.
    तूझ्या कौतूक करावे तेवढे कमीच.
    सेलूट तूझ्या शौर्याला.आणी तू धाडसाने ऐका लहान मुलीला नवीन जीवनदान दिलस.

  2. Ya pav walyanna covid cha kahi bhaan ahe ki nahi…thodi dhil dili ki lagech haldi, program karat sut taat…mask nahi konachach tonda varti….lahan pora gheun function attend karat bastat…safety security nhi…tya decoration walyachi adhi gaand todnyat yavi

  3. धावत्या ट्रेनसमोरुन लहान मुलाचा जीव वाचवणारा मयुर शेळके आणि आता वैभव भोईर खरच स्वतःचा जीव धोक्यात घालुन मुलांचे जीव वाचवणारे देवदुत आहात तुम्ही. काही सेकंद असतात विचार करण्यासाठी त्या सेकंदात तुम्ही दुसऱ्याचा विचार करताय. तुम्हाला आणि तुमच्या आईवडीलांना मी प्रणाम करतो.
    नाहीतर कोण मरत असेल लोक विडीओ काढत बसतात.

Comments are closed.