Ambernath ! २४ जुनच्या आंदोलनाची कल्याण डोंबिवली मध्ये जय्यत तयारी ! अंबरनाथ

8
53

8 COMMENTS

  1. मुंबईत ठाकरे कुटुंब आमच्या भुमिपुत्रा मुळे मोठे झाले आहे.. आणि हे हावरट पणा सोडून सगळी कडे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे नावाचा हट्ट सोडून इतरांचे योगदान लक्षात घेतले पाहिजे नाही तर मुंबई मधून आम्हा भुमिपुत्रा विरोधात जाने महागात पडेल आणि कितिही आपटले तरी आम्ही भुमिपुत्र विमानतळला नाव स्वर्गवासी आदरणीय दी.बा.पाटिल साहेब यांचेच देणार..
    जय आगरी-कोळी, जय भुमिपुत्र
    💪💪💪💪

  2. माननीय बाळासाहेब ठाकरे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 👑🚩

  3. आमच्या भुमीत आमच्या अस्तित्वाला न्याय द्या, नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटलांचं नाव द्या 😊🙏🏻 #bhumiputra ❤️

Comments are closed.