Kalyan ! शिवसेनेचा पदाधिका याचा गलिच्छ प्रकार ! सूनेच्या तोंडावर थुंकला आणि केली मारहाण ! कल्याण

38
69

38 COMMENTS

  1. The lady is instigating that old man, and increasing his blood pressure.. She is not respecting the old couple. Very bad.

  2. वाद कसला पण असो पण म्हाताऱ्या ला सुनेला शिव्या द्यायला शोभतात का त्या पण किती घाण शिव्या देतो तो त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि शिसेनेने त्याला पदा वरून लगेच काढला पाहिजे

  3. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि खुप चांगला आहेत ते बाबा कृपा करून असे फालतू विडीओ टाकू नये ही विनंती 🙏.

  4. आता शिवसेना च्या महिला अधिकाऱ्यांना पाठवा त्यांच्या घरी जशा गजानन बुवा च्या घरी गेल्या होत्या

  5. खरचं अस कोणत्या सूने सोबत नाही घडाव एक सून पण तुमच्या मुली सारखी असते… माझ्या मम्मीला पण तिच्या सासू सासर्याने खूप त्रास दिला एका रूम साठी पण आज त्याच्या शेवटच्या दिवसात त्यांना माझ्या मम्मी शिवाय कोणी नाही बघितलं…

  6. यांना न्याय भेटला पाहिजे🙏 😤
    तो कोण आयघाला सासरा आहे गांडिन बामबु घाला त्याचा

  7. हा बाबा खूप गलिच्छ आहे आमचं साहेबांचा शिवसैनिक असा नाही याला शोभतनाही राजीनामा द्या

  8. प्राॅपर्टीचा वाद लय बेकार.खरच प्राॅपर्टीचा वाद असेल तर त्यावर आई-वडील जिवंत असे पर्यंत त्यांचाच हक्क असतो.बाकी सुनेचे सासर्‍याला हातवारे करुन बोलनं,अंगावर धावुन जानं,सासर्‍याच सुनेवर थुंकन आणी शिवीगाळ करनं हे सर्वच चुक आहे.त्यामुळे बातमी आणी तिची हेडलाईन बघुन कोण चुक कोण बरोबर हे ठरवन चुकीच ठरेल.

Comments are closed.