Sat. Apr 20th, 2024

Kalyan बुवाने केली बायकोला मारहाण, पहिल्या पत्नीला मारहाण करून पसार ! द्वारली गावातील धक्कादायक घटना

23 thoughts on “Kalyan बुवाने केली बायकोला मारहाण, पहिल्या पत्नीला मारहाण करून पसार ! द्वारली गावातील धक्कादायक घटना

  1. याला भर रस्त्यात उभा करून मारला पाहिजे साल्या ला बुवा बनतो अक्कल थोडी पण नाही आणि बाकी बायका आहेत त्याची पण लायकी समझली

  2. Khrch khup vait ahe he sarv yar kiti tras hot ahe tya aajila bichari yevdi radt ahe taripn to faltu manus yevd mart ahe shiii….??????ashe lok shivhyanchya pan laykkiche ny ahet….?????

  3. किती वाईट परिस्थिती आलेली आहे त्या घरामध्ये दोन लेडीज आहेत तरी पण त्यामध्ये जात नाहीत पण हा सांप्रदायिक घराना नसून या घराण्याला देवाचे स्वरूप महाराजांचा स्वरूप कधीच मिळू शकणार नाही कारण या बाबांचा लोकांचे सांगे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण

  4. त्या बुआ ला चांगलीच शिक्षा वाहायला पाहिजे. आणि त्या नातवाचे सुद्धा कौतुक केले पाहिजे ज्याने त्याच्या आजी ला या त्रासातून सुटका करून दिली.

  5. हे हया बुवाला शोभत का ती माऊली त्याला ओरडून सांगत आहे मला नका मारू तरी हा बुवा त्या माऊली ला मारत आहे प्रशासनाने यावर लवकर कारवाई करावी

  6. सुनबाई ला लाज कशी वाटली नाही नुसते बघत बसली, काळीज दगडाचे असेल बाई तुझे, एक स्त्री असून एका स्त्री वर ते पण वयोवृद्ध स्त्रीवर अत्याचार होत असताना नुसती बघत आहेस, जनाची नाही तर मनाची तरी लाज कशी नाही वाटली तुला, स्त्री च स्त्री ची शत्रू असते हे तुझ्या वागण्यातून दाखवून दिलेस, ईश्वर तुला कधीच माफ करणार नाही

Comments are closed.