Lockdown Restrictions: विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई सुरू

3
78

3 COMMENTS

 1. एक विनंती आहे एवढी तत्परता पारनाका दुधनाका येथे सुद्धा दाखवावी ही विनंती गैरसमज नसावा लोभ असावा

 2. अशें कठोर निर्णय ईदच्या पहिले घेयाला पाहिजे होतें 🙏🙏

 3. काय लोक कामा शिवाय बाहेर फिरतात नाही ९० टक्के लोक नाही फिरत
  काही लोकांना कोरोना काळात रोजंदारी पैसे मिळतात १० टक्के दुकानं चालू आहे काही ठिकाणी अलटरंनेट दुकानं चालू आहे ते पण फक्त सकाळी ७ ते ११
  लोकाची पण किती धावपळ होते ़
  बाकी ९० टक्के दुकानं बंद असल्याने
  बरेच लोकाचे हाल जाले आहे कारण
  त्यानी करज्यावर लहान मोठ्या वस्तू गेतले आहे ़
  करज देणार्या बैंक अथवा फायनान्स कंपनी लोकांना सांगितात कि करज वेळ्यानी नाही भरले तर तुम्हाला कोणत्याही जागी दुसर्यानादा करज मिळणार नाही आता लोक मानसिक पणे त्रासले आहेत काय गरीब व मध्यम वर्गाचे कोणी विचार करतात
  आपल्या सरकार ने फक्त ८दिवस चा किवा १५ दिवसचे सांगितले होते मला वाटते कि आता मे आखर परंन्त जवळ जवळ दोन महिने होतील ़
  आता गरीब व मध्यम वर्ग काय करतील त्यात प्रशासनाने कङक कारवाई सुरू केली लोकांना सकाळी ११ च्या नंतर कम्पलसरी ऐटीजेटी टेस्ट करणार
  लोकानी करावे तरी काय❓
  काय लोकांनी उपाशी मरवे

Comments are closed.