Fri. Jul 11th, 2025

Mumbai Rain LIVE | कल्याण-डोंबिवली, ठाणे पाण्याखाली, भिवंडीही जलमय-TV9

Mumbai Rain LIVE | कल्याण-डोंबिवली, ठाणे पाण्याखाली, भिवंडीही जलमय-TV9

18 thoughts on “Mumbai Rain LIVE | कल्याण-डोंबिवली, ठाणे पाण्याखाली, भिवंडीही जलमय-TV9

  1. 🙏अगदी अन्त्कर्ना तल बोल्लात साहेब
    🙏मन्दिरात ही नाहि मन्दिर च्या देंगी  ने  तुल्जाभवानी अभियान्त्रिकी कॉलेज मधे ही खुप अति प्रमाण आत बोकस कार भार चालु आहे,गोर गरीब स्टूडेंट च आयुष्य बर्बाद केल जात आहे
    🇮🇳आदरनीय मोदि आणी  ओम राजे  साहेबानी लक्ष्य द्यावे🇮🇳
    "फक्त निष पाप मायालु चा धोक्या ने घात होतोय,धुशट,पापि,खुणी ताँत्रिक लोकान मुले,ल्हाण मुलान्चे आई वडिलाण चा धोक्या ने घात कर तात हे तंत्रिक लोक मोठा भुकंप होईला पाहिजे 🙏हे आई तुल्जाभवानी कालिमाता विनंती सुविकार करा धुसट ताँत्रिक लोकान मुले निष्पाप मायालु चा घात होतोय,धुसट,पापि, खुणी ताँत्रिक  लोकान चा विनाश करा*"

  2. पाणी तुंबलय याचा अर्थ असा कि खेकड्यांनी
    कुठेतरी रस्ते,माती वगैरे ऊकरले असणारच.

  3. हा video कधीचा आहे. जुनाच वाटतोय चॅनेलने तारखेसहीत प्रसारीत करावा उगीच घबराट पसरवु नये.

  4. टीव्ही 9 गर्दुल्ले पत्रकारांचा चॅनेल आहे कुठले ही जुने पुराने विडिओ एडिट करून ऍड करतात आज ठाणे-भिवंडी सगळीकडे परिस्थिती सामान्य आहे कुठले अडाणी गर्दुल्ले पत्रकार आहेत तुमच्याकडे खोट्या बातम्या देणारे.

  5. अरे तुम्ही लोक घरातील घाण गटारात ,नाल्यात टाकतात ..मग गटारे तुंबतात नी मग पाण्याचा निचरा होत नाही ..सुजाण नागरीक म्हणून आपण कर्तव्यात कुचकामी ठरतात ..‌प्रशाशनाला सर्वस्वी दोष देऊ नये ….

Comments are closed.