Vaccination Schedule for 29th May 2021 in KDMC area प्रेस नोट! उद्यापासून एकूण 4 ठिकाण

0
81
Vaccination Schedule for 29th May 2021 in KDMC area

प्रेस नोट!

उद्यापासून एकूण 4 ठिकाणी 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष सुविधा!

कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात उद्या दिनांक 29/05/2021 रोजी
१)प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि
2) सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) या दोन लसीकरण केंद्रावर” कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रे साठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था सकाळी 10.00 वाजल्यापासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस पहिल्या डोस नंतर 28 दिवस पूर्ण झाल्यावर घ्यावयाचा आहे.

खालील… More

No photo description available.