Vaccination schedule for 2nd and 3rd June 2021 *कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण*

0
87
Vaccination schedule for 2nd and 3rd June 2021

*कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण*
*वैदयकीय आरोग्य विभाग*
दि. 01/06/2021

*प्रेस नोट*

*परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि. 02 व 03 जून रोजी लसीकरणाची विशेष सुविधा !*

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील विदयार्थ्यांकरिता स्वतंत्र *कोविशिल्ड लसीकरणाची सोय उदया* *दि.02/06/2021 आणि दि. 03/06/2021 रोजी आर्ट गॅलरी, लालचौकी कोविड लसीकरण केंद्र कल्याण (प.) येथे सकाळी 10.00 वाजेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे.* परदेशात शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या… More