Vaccination schedule for 31st May 2021. *कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण*

0
93
Vaccination schedule for 31st May 2021.

*कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण*
*वैदयकीय आरोग्य विभाग*
दि. 30/05/2021

*प्रेस नोट*
*उद्या एकूण 4 ठिकाणी 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष सुविधा!*

कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात उद्या *दिनांक 31/05/2021* रोजी
*१)प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व)* महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि
*2) सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व)* या दोन लसीकरण केंद्रावर” *कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रे साठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांसाठी* लसीकरणाची व्यवस्था * *सकाळी* *10.00*… More

No photo description available.