Vaccination schedule on 9th June 2021 @ KDMC आतापर्यंत महापालिका क्षेत्रांतील 2 लाख नाग

0
99
Vaccination schedule on 9th June 2021 @ KDMC

आतापर्यंत महापालिका क्षेत्रांतील 2 लाख नागरिकांची कोविड लसीकरणाच्या पहिल्या मात्रेची प्रक्रिया पूर्ण !

आतापर्यंत महापालिका क्षेत्रांतील 2 लाख नागरिकांची कोविड लसीकरणाच्या पहिल्या मात्रेची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या दिनांक 09/06/2021 रोजी
१)प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि
2) सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व)
3) आर्ट गॅलरी,लाल चौकी, कल्याण (प) या तीन लसीकरण केंद्रावर” कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रे साठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची व्यवस्था सकाळी 10.00 वाजल्यापासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत… More

No photo description available.