Zomato Riders Strike : कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडर्सचे काम बंद

4
71

4 COMMENTS

  1. झोमॅटोमध्ये काम करणारे सर्व रायडर्स यांनी केलेली मागणी अतिशय योग्य आहे.
    कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
    पुढील दोन दिवसांमध्ये जर झोमॅटो कंपनीमध्ये काम करीत असलेल्या रायडर्सना न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तमाम रायडर्सना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरेल याची कंपनी प्रशासनाने नोंद घ्यावी अशी प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे.

Comments are closed.