Thu. May 2nd, 2024

आंदोलनावरून आरोप प्रत्यारोप | डम्पिंग ग्राउंड उभारताना पाच वर्षांपूर्वी आर्थिक व्यहावर झाल्याचा आरोप

4 thoughts on “आंदोलनावरून आरोप प्रत्यारोप | डम्पिंग ग्राउंड उभारताना पाच वर्षांपूर्वी आर्थिक व्यहावर झाल्याचा आरोप

  1. जेव्हा हा डम्पिंग ज्या वार्डात आला त्या वेळेस शिवसेनेचे महापौर आणि प्रधान पाटील नगरसेवक हेच लोक होते ना तेव्हा यांनी सदर डम्पिंग ला विरोध का केला नाही,आपल्या वार्डात डम्पिंग का येऊ दिलं तेव्हा यांना यातून काही रसद मिळत होती का??? दिशाभूल शिवसेना करत आहात की आपण आता करत आहात पाटील साहेब,पाकिट देत होते तर रीतसर आपण तक्रार केली होती का???अहो जनता हुशार आहे तुमच्या खोटे पणाला आता जनता भीक घालणार नाही

Comments are closed.