Sat. Apr 27th, 2024

कोरोनामुळे शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ! महाशिवरात्री ! अंबरनाथ ! उल्हासनगर

6 thoughts on “कोरोनामुळे शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ! महाशिवरात्री ! अंबरनाथ ! उल्हासनगर

  1. इतक्या वर्षापासून महाशिवरात्री चा आनंद लोक घेताहेत, चिखलोली गावापासून ते थेट अंबरनाथ उल्हास नगर चे सर्वच नागरिक शंकराचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी न चुकता येतात,शिवाय वर्षभरातुन येणाऱ्या त्या एकाच दिवसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांच्या आनंदावर तुम्ही पाणी ओतताहेत. सकाळी पासून ते रात्री पर्यंत गजबजून जाणार्‍या त्या रस्त्याकडे पाहताना त्या दिवशी लोकांच्या मनात म्हणजेच अंबरनाथकरांवर शोककळा पसरेल.

Comments are closed.