3 thoughts on “कोर्टाचा स्टे असून हि चालू आहे इमारतीचे बांधकाम ! महानगरपालिका याकडे लक्ष देणार का ! डोंबिवली”
मा.कलेक्टर कडे जा वस्तुस्थीती लेखी माहिती द्या मंत्रालयात पत्रव्यवहार करा कागदपत्रांच्या आधारावर कोर्टात धाव घ्या कामात कसुर करणारे प्रभाग अधिकारी जे कोणीही असतील त्यांची नावे नमुद करा दिवाणी विषयी तज्ञ वकीलांचा सल्ला घ्या
Loading...
अरे हे आयुक्त डोंबिवली चे 1 no. भ्रष्टाचारी आहेत.kopar स्टेशन ला अनाधिकृत कॉम्प्लेक्स आहेत. Balaji garden च्या बाजू ला. कोण काही करत नाही.शिवसेना bolte आरे colony मध्ये झाडे तोडू नये, पण आमच्या डोंबिवली मध्ये शिवसेना गेली कित्तेक वर्ष सत्तेत आहे पण इकडे तर झाडे ठेवली नाही. त्याचे काय चोर सेना.
Loading...
जय हिंद उल्हासनगर महानगर पालिकेने लॉकडाऊन जाहीर केलेला असताना देखील चोपडा कोर्ट परिसरात दुकानें Xerox ची दुकाने चालू होती परवानगी कोणी दिली कोर्टातुन घेतली का जर तुम्हाला लॉकडाउन करायचा असेल तर 100% करा कपड्याची दुकान का बंद ठेवलेत नियम हे सर्वना सारखेच हवेत तुम्ही news वर हे का नाही दाखवत ?विशाल बोडके महाराष्ट्र सैनिक जय हिंद ??