Tue. Apr 30th, 2024

फी वाढीच्या मनमानी कारभाराला बसणार चाप | डॉ.बालाजी किणीकर यांचे फी_वाढ रोखण्याचे शाळांना निर्देश |

8 thoughts on “फी वाढीच्या मनमानी कारभाराला बसणार चाप | डॉ.बालाजी किणीकर यांचे फी_वाढ रोखण्याचे शाळांना निर्देश |

  1. परिशा चै पेपर सगळ्या ना दिले माझ्या मुलीना नाही दिले

  2. फोन केला की भहाने सांगतात सिस्टर निवेदिता शाळेत आहे माझे मुल आमची गरिब परीस्थिती असल्याने मी फी भरु शकली नाही माझा नवरा एक वर्ष झाले घरी आहे

  3. एकूण फी च्या जास्तीत जास्त 50% फी असायला हवी या 2 वर्षासाठी. नाहीतर शिक्षकांचे वेतन किती आहे ते पालकांसमोर ठेवा. तितकीच फी घ्या. 3 वर्षाचा जमाखर्च ठेवा.

Comments are closed.