Sun. May 5th, 2024

मातोश्री इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या ! अंबरनाथ #Ambernath

5 thoughts on “मातोश्री इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या ! अंबरनाथ #Ambernath

  1. अरे वाघ 14 वर्ष नोकरी केली ! ईथे 14 वर्षात तर परप्रांतीय घंधा करुन लखपति झाले । ??

  2. Jyani nokri varun kadhle na tyani posa aata tyachya gharadarala neech manse jara tyachta parivaaracha tari vichaar karycha

  3. ज्यांच्या विरोधात सुरेश वाघ यांनी तक्रार दाखल केली होती त्या सर्वांना अगोदर आत टाकायला हवं! लपवाछपवि चे काहिच कारण नाहीं ,विनाकारण असे टोकाचे पाऊल कोणी ही उचलणार नाही ,तो एक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता म्हणुन जगला काय अणि मेला काय ,असे होता कामा नये ,याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशीच आत्महत्या एखादा बड्या नेत्यांने अभिनेत्याने केली असती तर चॅनलवाल्यांनी जनतेचा पुर्ण मेंदु रिकामा केला असता,हे आपण पाहिले आहे, ती तळमळ वाघ साठी सुध्दा दाखवावी जनतेला ही कळेल कायदा सर्वांसाठी सारखाच आहे ,एका गरीबांचा जीव गेला त्याची तक्रार सुध्दा आहे मग सदर व्हि.डि.ओ नुसार कोणाला अटक का झाली नाही हे विशेषच आहे

Comments are closed.