Sat. Apr 27th, 2024

संचारबंदी सुरु असताना हळदी सभारंभात गर्दी करत नाचविले बैल ! कल्याणमधील चिचंपाडा गावात घडला प्रकार

9 thoughts on “संचारबंदी सुरु असताना हळदी सभारंभात गर्दी करत नाचविले बैल ! कल्याणमधील चिचंपाडा गावात घडला प्रकार

  1. यांच्या सारख्या नवं श्रीमंतांना घरातील माणसानंसहित विकत घेतील इतका पैसा आहे अंबानी , टाटा, किर्लोस्कर , बिर्ला , अदाणी अशा ग्रुपच्या मालकांकडे पण ते आपल्या संपत्तीचा उपयोग असा माज आलेल्या सारखा न करता देशातील गरजू लोकांना उपचार मिळावे म्हणून करत आहेत, या नवं श्रीमंत लोकांकडून ती अपेक्षा नाहीच नाही पण आज परिस्थिती काय आहे आणि आपण वागतो काय आहोत हे तरी भान बाळगावे.
    पण नाही समजणार यांना गांभीर्य जो पर्यंत यांना करोना ची लागण होऊन हे शेवटच्या स्टेजला जात नाही तो पर्यंत.

  2. पोलिस तिथे नाही दादागिरी दाखवणार कारण ते चांगले सुनवतील आम जनता लगेच पोलिसांना त्रास हरेंसमेंट करायला मिळते पोलिसांना

  3. Ka election chya rally madhe nahi ka hot corona. Jara bhan jagevar theva ani real patrakarika kara. Murkha kuthalche. Election chya rally kadhatat tevha kutha jata tumcha channel

Comments are closed.