Tue. Apr 30th, 2024

Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खोटा इतिहास पसरवणे पडले महागात !

28 thoughts on “Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खोटा इतिहास पसरवणे पडले महागात !

  1. Ji Video Tumhi post Keli aahe Ti majhi video aahe . Nav Mention Kara [ Jay Bhosale ] .

    Follow Karu Sakat – social media War @jaybhosale14_official

  2. https://youtu.be/IiT_tw0CCC0

    जे लोक आमच्या छत्रपतींचा चुकिचा इतिहास शिकवतात, त्यांची बदलत करतात. त्यांचे cource काय app सुद्धा बंद झाले पाहिजे. मी प्रयत्न करील, छत्रपतींचा अपमान केला म्हणून तुमचे निदान १०० लोकांनी unacademy app वापरन बंद करावे.

  3. यांच्या बापानी असा इतिहास लिहिला आहे. तुम्हाला काय वाटतं हे चुकून झाला आहे नाही, हे जाणून बुजून आणि मुद्दाम करतात. नक्कीच इतके तर हे मूर्ख नाही आहेत कि इतका चुकीचा इतिहास शिकवतील. आणि मला असा विचारायचा आहे कि हे जे कोणी लिहिला आहे त्याने कुठून याचा रेफेरेंस घेतला आहे. (I mean which book they have referred). हर हर महादेव !!!!

  4. छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित निवडक ई- बुक , पीएच. डी प्रबंध, माहितीपट – विडीओज, इतर माहिती स्त्रोतसाठी Google मध्ये dnyansagar sambhaji maharaj असे टाईप करून एंटर केल्यास माहितीची लिंक मिळेल

  5. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित–निवडक ई- बुक,ऑडीओ बुक , पीएच. डी प्रबंध, विविध भाषेतील चित्रपट, गड / किल्ले माहिती, सरदार/ मावळे, पोवाडा, राज्याभिषेक ई -साहित्यासाठी Google मध्ये dnyansagar shivaji maharaj असे टाईप करून एंटर केल्यास माहितीची लिंक मिळेल

Comments are closed.