Mon. Apr 29th, 2024

Kalyan ! वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे ! खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास

30 thoughts on “Kalyan ! वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे ! खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास

  1. मला अजून समजत का नाही .. 56 गुन्हे असून त्याला परत का सोडतात . आणि 50 गुन्हे म्हंजे हाफ सेच्युरी मारला आहे तर त्याला फाशी द्या म्हंजे आरोपी गेला की केस संपला फाईल बंद ? कशाला यांना मुक्ती देत आहे परत Cain खेचतांना किती तरी लोकांना जीवाने मारला असेल ? तरी पण ? कृपया यांनाच incountr करून टाका ?

  2. Bc yevdhe 56 gunhe asun tumhi sodta kashe , ky mojta ka kiti record karu shakto, ata part tumhi sodun dyal m 57 hotil ?

  3. मराठी माणूस कधीच दिसणार नाही, आतापर्यंत जेवढे गुन्हे केलेत आणि गुन्हेगार आहेत ते हेच लोक आहेत, जाग्यावर यांचा इन काउंटर झाला पाहिजे.

  4. अशा गुन्हेगारांना वकील सुद्धा मिळाला नाही पाहिजे. जामीन सुद्धा मंजूर नाही जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे.

  5. Ye logne lagta pehli baar koi guneghar ko pakda he lagta he police wo honi chahiye jiski deshat se koi ghuna karne ko dare 56 guna karne ke baad usko pakada he ??

Comments are closed.