Fri. May 3rd, 2024

KDMC Corona Update | कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या 85 वर -TV9

6 thoughts on “KDMC Corona Update | कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या 85 वर -TV9

  1. दिवसेंदिवस महाराष्ट्राची परिस्थिती बिघडत चालली आहे….
    उद्धव ठाकरेंनी आता लष्कराला बोलवावं.. व लष्कराच्या डॉक्टरांचीही मदत घ्यावी….
    आता कोरोनाचा विषय राज्य सरकारच्या हाताबाहेरचा होत चालला आहे…
    मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जर कोरोना शिरला तर त्याला आवरणं कठीण होणार आहे…
    आताच वेळ आहे तोपर्यंत निदान मुंबईत तरी मिलिटरी मागवा….

  2. Morning bhaji market band Kara.
    Sakali Lok mothya pramanat bhaher padtat bhaji kharedi sathi.
    Plz bhaji band Kara.
    Reti bander road dombivli west la tar Lok sakali bhaji sathi khup gardi kartat. Bhajich band Kara Kahi divas. Nahitar dombivli west che patients madhe vad hotach rahil.

  3. एकदाच सवॅ बंद करा अजूनही काही लोक घोळका करून एकत्र बसतात खेळतात

Comments are closed.