Vaccination Update
*१)प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व)* महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि
*2) सावळाराम क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व)* या दोन लसीकरण केंद्रावर” *कोव्हॅक्सिन लसीच्या केवळ दुसऱ्या मात्रे साठी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांसाठी* लसीकरणाची व्यवस्था * *सकाळी* *10.00*… More
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
वैदयकीय आरोग्य विभाग
दि. 26/05/2021
*प्रेस नोट*
कल्याण
डोंबिवली महानगरपालिकेस शासनाकडून दि. 27/5/2021रोजी करिता उपलब्ध झालेल्या लस साठयामधुन महापालिका कार्यक्षेत्रात उद्या *दिनांक 27/05/2021* रोजी*१)प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व)* महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि