6 thoughts on “कोरोनामुळे शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ! महाशिवरात्री ! अंबरनाथ ! उल्हासनगर”
Dev corona thambvu shakle nahit
Loading...
इतक्या वर्षापासून महाशिवरात्री चा आनंद लोक घेताहेत, चिखलोली गावापासून ते थेट अंबरनाथ उल्हास नगर चे सर्वच नागरिक शंकराचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी न चुकता येतात,शिवाय वर्षभरातुन येणाऱ्या त्या एकाच दिवसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांच्या आनंदावर तुम्ही पाणी ओतताहेत. सकाळी पासून ते रात्री पर्यंत गजबजून जाणार्या त्या रस्त्याकडे पाहताना त्या दिवशी लोकांच्या मनात म्हणजेच अंबरनाथकरांवर शोककळा पसरेल.

Mat band karo
Par jatra to chalu rahega na
this is saddening ☹️☹️
Kahi pn hy ☹️☹️☹️????chalu teva plzzzzz???